महाराष्ट्रा  सामाजिक वेबसाईट मधे आपले स्वागत आहे.

मराठीभाषा वेबसाईट मधे आपले  स्वागत आहे आम्ही या वेबसाईट मधे मराठी भाषाचे आराधना गीत, आणि मराठी भाषा मधे संदेश, व पवित्र शास्त्र , तसेच येशूच्या जीवना आधारित

चित्रपट तसेच  नृत्य  गीते पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी तसेच मराठी भाषेचे संगीत आणि वाचण्यासाठी प्रभू येशूने  शिकवलेले दाखले व येशूने केलेले चमत्कार या प्रमाणे

गोष्टी दिलेले आहे व आपल्या साठी फ्रि डाउनलोड उपलब्ध आहे ऐका ,पाहा ,वाचा, देवाची महिमा करा .

 

 

   

Your encouragement is valuable to us

Your stories help make websites like this possible.