अधर्मी न्यायधीश आणि विधवेचा दाखला लुक १८ : १ - १४
तेव्हा त्याने त्यांच्या विषयामध्ये नित्य प्रार्थना करावी आणि खचू नये हा दृष्टांत सांगितला . कोणी एका नगरामध्ये न्यायधीश राहत होता , तो परमेश्वराला घाबरत नव्हता . आणि कोणत्याच मनुष्याची परवा करत नव्हता . त्या नगरामध्ये एक विधवा राहत होती , जी त्याच्या जवळ येवून येवून सांगत होती , माझा न्याय चुकवून मला माझ्या कर्जदारापासून वाचवा .' काही वेळ पर्यंत तो ते मानला नाही परंतु शेवटी मनात विचार करून सांगितले , जर मी परमेश्वराला घाबरत नसतो , आणि मनुष्याची पर्वा न करता ; तरीपण हि विधवा मला त्रास देत राहती , याच्या साठी मी तिचा न्याय करेल , कधी असे न होवो कि घडी घडी येवून मला त्रास दिल .'' प्रभुणे सांगितले , '' ऐका , हे अधर्मी न्यायी काय सांगतो ? याच्या साठी काय परमेश्वर आपल्या निवडलेल्यांना न्याय तो करणार नाही का , जो रात्र दिवस त्याचा धावा करतात ? काय तो आपल्या विषया मध्ये वेळ लावेल ? मी तुम्हाला सांगतो , तो लगेच त्याचा न्याय करील . तरी पण मनुष्याचा पुत्र पृथ्वी वर येयील तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास मिळेल काय . त्याने त्याच्या कडून जे त्याच्यावर भ्रोवसा ठेवत होते , कि आम्ही धार्मिक आहे . आणि दुसऱ्यांना तुच्छ मानत होते , हाच दृष्टांत सांगितला : ' दोन मनुष्य मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले ; एक परुशी आणि दुसरा जकात घेणारा . परुशी उभा राहून त्याच्या मनात प्रार्थना करू लागला , ' हे परमेश्वर मी तुझे धन्यवाद करतो कि मी दुसर्या मनुष्या सारखा लुबाडनारा अन्यायी , आणि व्यभिचारी नाही आणि नाही जकात दारा सारखा आहे . मी आठवड्यातून दोनदा उपवास ठेवतो मी आपल्या कमाईचा दहावा भाग पण देतो . परंतु जकात घेणारा दूरच उभा राहून स्वर्गा कडे पाहू इच्छी ला नाही तर आपली छाती ठोकून ठोकून सांगितले , ' हे परमेश्वरा पाप्यावर द्या कर . मी तुम्हाला सांगतो कि , तो दुसरा मनुष्य नाही , परंतु तोच मनुष्य धर्मी ठरवल्या जावून आपल्या घरी गेला ; कारण कि जो कोणी आपल्या स्वताला मोठा बनवेल , तो छोटा केल्या जायील ; आणि जो आपल्या स्वताला छोटा बनवेल त्याला मोठे केले जायील .''